Cropcurebiotech​

Zinc 12%

Zinc 12%

फायदे

  • नवीन पालवी व पानांची वाढ सुधारण्यास मदत
  • पानांचा हिरवेपणा आणि chlorophyll निर्मितीस सहाय्य
  • ऑक्सिन व इतर वाढीच्या प्रक्रियांना मदत
  • फुलधारणा व fruit setting मध्ये सहाय्य
  • संत्रा/मोसंबीमध्ये फळांची वाढ व गुणवत्ता सुधारण्यास मदत
  • पिकाची एकूण वाढ व nutrient utilization सुधारण्यास सहाय्य

पॅकिंग 250 ग्राम , 500 ग्राम

Scroll to Top