Cropcurebiotech
Micro cure
Micro cure
मुख्य फायदे
- लिक्विड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फायदे पानांद्वारे अन्नद्रव्यांचा जलद पुरवठा कमतरतेची लक्षणे कमी करण्यास मदत नवीन पालवी, फुलधारणा व फळधारणेला आधार
- पोषकद्रव्यांचे शोषण सुधारण्यास मदत पिकाची वाढ आणि उत्पादनक्षमतेला आधार फळपिके, कापूस, मिरची, भाजीपाला इत्यादींमध्ये वापरता येते.
- संत्रा मोसम्बी विशेष उपयोग संत्रा, मोसंबी, आंबा, डाळिंब यांसारख्या फळपिकांमध्ये Zn, Fe, B, Mn यांचा संतुलित पुरवठा नवीन वाढ, फुलधारणा आणि फळांच्या विकासासाठी महत्त्वाचा असतो.
पॅकिंग 250 मिली, 500 मिली, 1 लिटर