Cropcurebiotech
Manganese (Mn / मँगनीज)
Manganese (Mn / मँगनीज)
हे वनस्पतींसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.
Manganese चे फायदे
- Photosynthesis प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका
- Chlorophyll निर्मिती व कार्यास मदत, विविध enzymes सक्रिय करण्यास मदत, झाडाची वाढ आणि पानांचा जोम सुधारण्यास मदत
- पोषकद्रव्यांच्या योग्य वापरास मदत, फुलधारणा व फळांच्या विकासासाठी अप्रत्यक्ष मदत
- प्रकाशसंश्लेषण वाढवणे: मँगनीज पिकांमध्ये हरितद्रव्य (Chlorophyll) तयार करण्यास मदत करते. यामुळे पानांचा हिरवेगारपणा वाढून, प्रकाशसंश्लेषण क्रिया वेगाने होते.
- अन्नद्रव्य चयापचय (Metabolism): हे वनस्पतींमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि नायट्रोजनच्या शोषणाची प्रक्रिया नियंत्रित करते.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे: हे पिकांची अंतर्गत शक्ती मजबूत करते, ज्यामुळे मूळ कुजणे किंवा विषाणूजन्य (Viral) रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.उत्पादन आणि दर्जा सुधारणे:
- फुलांची धारणा चांगली होते, फळांना आकर्षक रंग व चकाकी येते आणि एकूण पिकाचे उत्पादन वाढते.