Cropcurebiotech​

Ferrous 12%

Ferrous 12%

(Iron / Fe) हे वनस्पतींसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.
Ferrous चे मुख्य फायदे

  • पानांमध्ये chlorophyll निर्मिती वाढवण्यास मदत
  • नवीन पानांचा हिरवा रंग सुधारतो
  • प्रकाशसंश्लेषणास मदत
  • एन्झाइम्सच्या कार्यात महत्त्वाची भूमिका
  • झाडाची वाढ आणि जोम सुधारण्यास मदत
  • संत्रा, मोसंबी, द्राक्ष, भाजीपाला यांसारख्या पिकांमध्ये उपयोगी

पॅकिंग-250 ग्राम, 500 ग्राम

Scroll to Top