Cropcurebiotech​

Sili cure

Sili cure

मुख्य फायदे

  • पानांची मजबुती व वनस्पतीची वाढ सुधारण्यास मदत
  • उष्णता, दुष्काळ व इतर abiotic stress सहन करण्यास मदत
  • पानांची जाडी/कठीणपणा आणि plant architecture सुधारण्यास सहाय्य
  • पाण्याचा वापर कार्यक्षम करण्यास मदत
  • flowering आणि fruit development मध्ये indirect support
  • Citrus मध्ये फळांची गुणवत्ता व stress tolerance सुधारण्यासाठी वापरता येते
  • काही रोग/कीड दबावाविरुद्ध वनस्पतीची नैसर्गिक प्रतिकारक्षमता वाढविण्यास सहाय्य
  • वनस्पतींना मजबूती देणे: हे वनस्पतींच्या पेशींच्या भिंती (Cell Walls) मजबूत करते. यामुळे पिकांची खोडे मजबूत होतात आणि वारा किंवा पावसामुळे पिके शेतात लोळत (Lodging) नाहीत.
  • रोग आणि कीड प्रतिकारशक्ती वाढवणे: पानांवर सिलिकॉनचा एक कडक संरक्षक थर तयार होतो. यामुळे रसशोषक किडी (उदा. थ्रिप्स, मावा) आणि बुरशीजन्य रोग (उदा. भुरी, तांबेरा) पिकावर सहज हल्ला करू शकत नाहीत.हवामानातील ताण सहन करण्याची क्षमता:
  • हे पिकाला दुष्काळ, अतिउष्णता, कडक थंडी आणि जमिनीतील क्षारता यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीशी लढण्यास मदत करते.अन्नाचे शोषणात वाढ: यामुळे वनस्पतींच्या मुळांची वाढ चांगली होते, ज्यामुळे जमिनीत असलेले नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिके चांगल्या प्रकारे शोषून घेतात.उत्पादन आणि दर्जा सुधारणे: हे पिकांमध्ये प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) वेगवान करते. परिणामी, फुले व फळे गळण्याचे प्रमाण कमी होते आणि फळांचा आकार, चव, रंग व टिकवणक्षमता वाढते.

Packing 250 मिली, 500मिली, 1 लिटर

Scroll to Top