Cropcurebiotech
Boron 20%
Boron 20%
हे पिकांसाठी आवश्यक असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य (Micronutrient) आहे. फुलधारणा, परागीभवन, फळधारणा आणि फळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी बोरॉन महत्त्वाचे आहे.
रासायनिक स्वरूप: Disodium Octaborate Tetrahydrate (DOT) — बोरॉनचा एक सामान्य स्रोत.
मुख्य फायदे
- फुलांची संख्या व फुलांची गुणवत्ता सुधारण्यास मदत
- Pollination आणि pollen tube growth मध्ये मदत
- फळधारणा व fruit set सुधारण्यास मदत
- फळांची गुणवत्ता व आकार सुधारण्यास सहाय्य
- नवीन वाढ आणि meristem development ला मदत, कॅल्शियमच्या उपयोगास सहाय्य, फळगळ कमी करण्यास अप्रत्यक्ष मदत होऊ शकते, विशेषतः बोरॉनची कमतरता असल्यास
- बोरॉन २०% चे फायदेफुले व फळे गळणे थांबवते: फुलांची संख्या वाढवून फुलांचे व फळांचे होणारे गर्दी किंवा गळणे नियंत्रित करते.
- परागसिंचन सुधारते: परागकणांची वाढ आणि परागकण नलिकेचा विकास चांगल्या प्रकारे होण्यास मदत करते.उत्पादनाची
- गुणवत्ता वाढवते: फळांचा आकार सुधारतो, फळांना चांगला रंग मिळवतो आणि गोडवा व वजन वाढवण्यास मदत करतो.
- मुळांची वाढ: पिकांच्या प्राथमिक मुळांच्या विकासाला गती देऊन अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढवते.
पॅकिंग- 250, 500