Cropcurebiotech
Zinc 12%
Zinc 12%
फायदे
- नवीन पालवी व पानांची वाढ सुधारण्यास मदत
- पानांचा हिरवेपणा आणि chlorophyll निर्मितीस सहाय्य
- ऑक्सिन व इतर वाढीच्या प्रक्रियांना मदत
- फुलधारणा व fruit setting मध्ये सहाय्य
- संत्रा/मोसंबीमध्ये फळांची वाढ व गुणवत्ता सुधारण्यास मदत
- पिकाची एकूण वाढ व nutrient utilization सुधारण्यास सहाय्य
पॅकिंग 250 ग्राम , 500 ग्राम