Cropcurebiotech
Ferrous 12%
Ferrous 12%
(Iron / Fe) हे वनस्पतींसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.
Ferrous चे मुख्य फायदे
- पानांमध्ये chlorophyll निर्मिती वाढवण्यास मदत
- नवीन पानांचा हिरवा रंग सुधारतो
- प्रकाशसंश्लेषणास मदत
- एन्झाइम्सच्या कार्यात महत्त्वाची भूमिका
- झाडाची वाढ आणि जोम सुधारण्यास मदत
- संत्रा, मोसंबी, द्राक्ष, भाजीपाला यांसारख्या पिकांमध्ये उपयोगी
पॅकिंग-250 ग्राम, 500 ग्राम