Cropcurebiotech​

क्रॉप मॅक्स

क्रॉप मॅक्स

पॅकिंग-500 मिली

1. नवीन फुटी व फांद्यांच्या वाढीस सहाय्य
2. पानांची वाढ व हिरवेपणा सुधारण्यास मदत
3. मुळांची वाढ व पोषकद्रव्यांचे शोषण सुधारण्यास सहाय्य
4. फुलोऱ्याची सुरुवात व विकासास सहाय्य
5. फुलांची टिकवणूक आणि fruit setting ला सहाय्य
6. फळांची वाढ व एकसारखा विकास होण्यास मदत
7. उष्णता, पाण्याची कमतरता इत्यादी stress मधून recovery ला सहाय्य
8. वनस्पतीतील metabolic processes व enzyme activity ला सहाय्य
9. झाडाची एकूण वाढ व उत्पादन क्षमता सुधारण्यास सहाय्य

Scroll to Top